
बारामतीतील 216 अंगणवाड्या होणार स्मार्ट , मुलांच्या विकासाला मोठी चालना
संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने बारामती तालुक्यातील 216 अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्याबरोबरच सुरक्षित व आनंददायी शिक्षण








