
भाजपच्या राज्यात बंगाली तरुणाची हत्या, ममतादीदींच्या आरोपाचं पुणे पोलिसांनी दिलं उत्तर, नेमक प्रकरण काय ?
संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने पुणे – पुण्याच्या कोरेगाव भिमामध्ये एका २७ वर्षीय पश्चिम बंगालच्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती.







