
रोहित पवार म्हणाले, बारामतीत गुन्हेगारी वाढली, दमदाटी, खंडणीचे प्रमाण वाढले.. पण पोलिसांनी बारामतीत गुन्हेगारीचा आलेख ६.५ टक्क्यांनी घटल्याचा केला दावा..!
संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने. दि.२७ ऑगस्ट २०२६. खुन शून्यावर; खून-प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी व चैन स्नॅचिंगमध्येही घट बारामती : बारामती शहर, बारामती तालुका

