
भारताचे माजी हॉकी प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांचे निधन हॉकी बातम्या
मायकेल नोब्स. (फोटो क्रेडिट: X/@HockeyAustralia) मेलबर्न : २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक असलेले ऑस्ट्रेलियाचे माजी हॉकीपटू मायकेल नॉब्स यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.








