
पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून बसेल धक्का
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यक्तीची गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोशी परिसरातील कुदळे वस्तीवर जेवण बनवण्याच्या कारणामुळे दोन कामगारांमध्ये जोरदार
