
बारामतीत बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक उघड; तहसीलदार पथकाच्या ताब्यातील डंपर पळवला, तिघांवर गुन्हा
संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने बारामती: बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतबेकायदेशीर मुरूम उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाला गुंगारा


