
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मांडली व्यथा, सुनेत्रा पवारांनी दिले शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आदेश
संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने बारामती – पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून, या पार्श्वभूमीवर
