
हातात दादांचा फोटो घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदार अमोल मिटकरींचे आंदोलन
संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी मृत्यूबाबत राज्यभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले
