
पुण्यात भगवी कपडे घालून आलेल्या भोंदूबाबांनी महिलेला जाळ्यात ओढलं, आजोबांनी दोघांना चांगलंच धुतलं – VIDEO VIRAL
संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे काळे कारनामे आणि अश्लील कृत्य उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली
