
शिरूरमध्ये रस्त्यावरच प्रसूती; महिलांच्या तत्परतेमुळे आई-बाळ सुरक्षित, ‘माणुसकी’चा जिवंत नमुना
संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने पुणे- (ता.25)आजकाल“माणुसकी संपलीय”असं म्हटलं जात असलं, तरी पुण्यातील शिरूरमध्ये घडलेल्या एका घटनेने हे विधान खोटं ठरवलं. निर्माण
