राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा…छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?
संपादक गणेश जाधव प्रतिनिधी रोहित माने अमेरिका इराण युद्धामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतातही इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल डिझेल
