ठाकरेंच्या ६ खासदारांचं बंड, पण नोटीस फक्त ५ जणांनाच! मातोश्रीचा आशिर्वाद अन् ठाकरे गटाचा गेम प्लॅन काय?
संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने, 18 जून 2026 नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या खासदारांवर अखेर पक्षाकडून अधिकृत कारवाईची