
३० वर्ष लढलो, पण काँग्रेसने कधी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही”; अमित शाह यांच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचा कडाडून पलटवार…!
संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने. दि.22 जून 2026. महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’मुळे खळबळ माजली असतानाच, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेतून
