
Varkari Accident : ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत सांगलीतील 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू…!
संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने. दि.१४ जुलै २०२६. सासवड-जेजुरी मार्गावर भरधाव टेम्पोने दिंडीतील वारकऱ्यांना दिली धडक. भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू, चारजण गंभीर