संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
पुणे – पुणे महानगरपालिका निवडणुकीची मतजमोजणी सुरू असून भाजप सर्वाधिक जागा जिंकणार असं चित्र दिसतंय. भाजप आणि राष्ट्रवादी अशी थेट लढत पुण्यात होती. ४१ प्रभागातील १६२ जागांसाठी निवडणूक झाली.
पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी ८२ जागांची आवश्यकता आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष पुण्यात स्वतंत्र लढत होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पुण्यात मोठा फटका बसल्याचं चित्र आहे. फक्त ३ जागांवर त्यांना आघाडी मिळालीय. तर भाजप शिवसेना यांना ३० पेक्षा जास्त जागांवर आघाडी आहे.
पुणे प्रभाग १
अ- अश्विनी राहुल भंडारे भाजप
ब -संगिता दांगट – भाजप
क – रेखा चंद्रकांत टिंगरे राष्ट्रवादी
ड-अनिल वसंतराव टिंगरे भाजप
प्रभाग ३
अ श्रेयस प्रितम खांदवे भाजप
ब अनिल दिलीप सातव भाजप
क ऐश्वर्या पठारे भाजप
ड रामदास दाभाडे भाजप
प्रभाग ८
अ परशुराम वाडेकर भाजप
ब अजित गायकवाड भाजप
क सपना छाजेड भाजप
ड सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण भाजप
प्रभाग १०
अ किरण दत्तात्रय दगडे भाजप
ब रुपाली पवार भाजप
क अल्पना वरपे भाजप
ड दिलीप तुकाराम वेडेपाटील भाजप
प्रभाग १८
अ साहिल केदारी काँग्रेस
ब कालिंदा पुंडे भाजप
क कोमल शेंडकर भाजप
ड प्रशांत जगताप काँग्रेस
प्रभाग २०
अ राजेंद्र शिळीमकर भाजप
ब तन्वी दिवेकर भाजप
क मानसी देशपांडे भाजप
ड गौरव घुले राष्ट्रवादी
प्रभाग २१
अ प्रसन्न वैरागे भाजप
ब सिद्धी शिळीमकर भाजप
क मनिषा चोरबोले भाजप
ड श्रीनाथ भीमाले भाजप
प्रभाग २२
अ मृणाल कांबळे भाजप
ब रफिक अब्दुल रहीम शेख काँग्रेस
क अर्चना पाटील भाजप
ड विवेक यादव भाजप
प्रभाग २५
अ स्वप्नाली पंडित भाजप
ब राखवेंद्र मानकर भाजप
क स्वरदा बापट भाजप
ड कुणाल टिळक भाजप
प्रभाग ३३
अ धनश्री कोल्हे भाजप
ब अनिता इंगळे राष्ट्रवादी शरद पवार
क सुभाष मुरलीधर नाणेकर भाजप
ड सोपान उर्फ काका चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार
प्रभाग ३५
ब मंजूषा दीपक नागपुरे भाजप बिनविरोध
ड श्रीकांत जगताप भाजप बिनविरोध
प्रभाग ३६
अ वीणा घोष भाजप
ब शैलजा भोसले भाजप
क सई थोपडे भाजप
ड महेश वाबळे भाजप
प्रभाग ३७
अ किशोर धनकवडे
ब वर्षा तापकीर,
क तेजश्री बदक विजयी
ड अरुण राजवाडे
प्रभाग ३९
अ वर्षा साठे भाजप
क रुपाली धाडवे भाजप
ड बाळा ओसवाल भाजप
प्रभाग ४०
अ अर्चना जगताप भाजप
ब वृषाली कामठे भाजप
क पूजा कदम भाजप
ड रंजना टिळेकर भाजप









