
वीजबिल थकवल्याने बारामतीत शेकडो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत, स्मार्ट मीटरमुळे थेट मुंबईतून कारवाई
संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने बारामती – शहरातील शेकडो वीज ग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारी अचानकच खंडीत झाला. बराच प्रयत्न करुनही हा वीजपुरवठा
