
नगराध्यक्ष सचिनशेठ सातव यांच्या पुढाकाराने खड्ड्यांवर तत्काळ निवारण
संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने बारामती – बारामती शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येबाबत नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तत्परतेने काम हाती घेतल्याचे समाधानकारक चित्र सध्या
