छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, पराक्रम आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा!

महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद दिली आणि “रयतेचा राजा” म्हणून लोकांच्या मनात अजरामर स्थान मिळवलं. त्यांचा विचार, त्यांचे ध्येय आणि त्यांचे संस्कार आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देतात.

आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा आणि स्वाभिमान, शौर्य व न्याय यांचा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प करूया.

🚩 जय भवानी! जय शिवाजी! 🚩

आपला,

संपादक – गणेश जाधव,

उपसंपादक – रोहित माने


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!