
बारामतीच्या वीज प्रश्नावर युगेंद्र पवार आक्रमक, सायंकाळी लोडशेडिंग थांबवण्याची ठाम मागणी
संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने बारामती – शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असताना या प्रश्नावर








